शब्दाची किमया सांगणारी कविता शब्दाची किमया सांगणारी कविता
शब्दांनीच बांधल्या जातात मनामनाच्या गाठी शब्दांनीच बांधल्या जातात मनामनाच्या गाठी
मिलनाच्या काव्यलहरी किणकिणल्या एकांतवासात दोघात उफाळून फुलल्या मिलनाच्या काव्यलहरी किणकिणल्या एकांतवासात दोघात उफाळून फुलल्या
मन बोलेल कदाचित, उघडले जर ओंजळीतील मोती मन बोलेल कदाचित, उघडले जर ओंजळीतील मोती
दरवळत जाई जसा सर्वत्र फुलांचा सुगंध दरवळत जाई जसा सर्वत्र फुलांचा सुगंध
शब्दरंगाचे भाव उमटती, बनती शब्द माझे दैवत शब्दरंगाचे भाव उमटती, बनती शब्द माझे दैवत